Home चंद्रपूर युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांचे कडून गरीब कुटुंबांच्या लग्नासाठी विविध ठिकाणी...

युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांचे कडून गरीब कुटुंबांच्या लग्नासाठी विविध ठिकाणी खाद्य तेलाची मदत.

217

चिमूर- चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांनी गोर-गरीब कुटुंबांना मदत करण्याचा निश्चय केला असून त्यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रातील गिरगाव येथील येथील पांडुरंगजी सोनकर, राजु खटु वाढई, सितकुराजी वाढई,जनकापुर येथील श्रीमती मंजुळाबाई दुधे, सारंगगड येथील दामोधरजी लोणारकर, नीलकंठजी धाडसे, ढोरपा येथील हिवराजजी सेलोटे, अशोकजी शिंगाडे, काजळसर येथील नीलकंठजी हटवादे यांचे परिवाराला खाद्य तेलाच्या पिप्याची व्यवस्था करून दिली.
या वेळेस या सर्वांनी दिवाकरभाऊंचे आभार मानले .
या वेळेस उपस्थित नितीनभाऊ कटारे, सहसचिव युवक काँग्रेस, प्रशांतजी गायकवाड, माजी सरपंच गिरगाव, श्रावणभाऊ ठोंबरे, काँग्रेस कार्यकर्ते सोनापुर, ईश्वरजी वाढई, माजी सदस्य ग्रा. पं. गिरगाव, मोहनजी मानकर, संतोष बोडने, श्याम बागडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here