Home Breaking News *गंगाखेडला आले ‘अच्छे दिन’ रस्त्यांची होणार ‘समृध्दी’ * आ.डॉ.गुट्टेंच्या विकासाची ‘बुलेट...

*गंगाखेडला आले ‘अच्छे दिन’ रस्त्यांची होणार ‘समृध्दी’ * आ.डॉ.गुट्टेंच्या विकासाची ‘बुलेट ट्रेन’ सुसाट : १३५ कोटी मंजूर गंगाखेड (प्रतिनिधी) :- शहर विकासाचा आराखडा तयार करून शिस्तबध्द विकास अंमलात आणण्यासाठी गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यामुळे शासनाकडे त्यांचा प्रत्येक कामासाठी पाठपुरावा सुरू असतो. परिणामी गंगाखेडच्या पदरी कोट्यावधींचा निधी येत आहे. शहरातील विकास कामांसाठी नुकतेच ४६ कोटी ८५ लाख रूपये आले होते. त्यात आणखी १३५ कोटी ३५ लाख रूपयांची भर पडली आहे. त्यामुळे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे शहराला तब्बल १९२ कोटी २० लाख रूपये मिळाले आहेत. त्यातून गंगाखेड शहराचा कायापालट होणार असल्याने शहरवासीय आनंदून गेले आहेत. त्यामुळे आ.डॉ.गुट्टे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत रस्ते विकास प्रकल्प योजनेतून शहरातील ७१ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मंजूर झालेल्या निधीतून शहरातील नांदेड रोड अनिसभाई ते प्रस्तावित रिंग रोड, गाडशिले ते शिवराज मुंढे घर, स्वर्ण हॉटेल ते रायगड चौक, कुलकर्णी घर ते परभणी रोड डीपी, जायकवाडी कमान ते गोतम नगर पाण्याची टाकी, कौद्री रोड ते शाळा मैदान, मुंढे ते माधव फड घर, बर्ले ते टकले घर, यज्ञभूमी ते तिडके घर, फुलाबाई ते कृष्ण नगर, कदम ते अक्सा कॉलनी, मुकूंद मेडिकल ते गुडाळे कापड दुकान, दामा कॉम्प्लेक्स ते नांदेड रोड, बालाजी मंदिर कमान ते शिवानंद आश्रम, लहाने ते मस्जिद, राणीसावरगाव रोड ते मेहरा कॅन्टीन, दुध डेअरी ते मुन्नाभाई, डॉ.बियाणी ते समृध्दी हॉटेल, मधुसूदन लटपटे ते प्रताप मुंढे घर, टोकवाडी रसवता ते चंद्रकांत कदम घर, तापडिया क्रशर ते सुग्रीव मुंढे घर ते खुला प्लाट, भोसले ते वसीम घर, डीपी रोड ते फड घर ते भोसले घर, महादेव मुंढे ते नागरगोजे घर यांचा समावेश आहे. तसेच डीपी रोड ते वैशाली पार्लर, बालाजी ढाकणे ते राजेभाऊ वेदकर घर, काकाणी आपर्टमेट ते सचिन काकाणी घर, महारूद्र मुंढे ते रेल्वेलाईन, मिनाक्षी मुंढे ते कुंभार घर, मालटे ते केंगाळ घर, टकले ते मुंढे घर, डमरे ते चंदे घर, राजकुमार पवार ते माधव लटपटे घर, मुंढे ते मुरमुरे फड घर, बाळू बोडके ते बचाटे घर, उमरे ते जाधव घर, डीपी रोड ते विष्णु मुरकुटे घर, परळी रोड ते तापडीया प्लाट, सातपुते ते मंदोडे घर, साठे ते वाघमारे घर, अजीजभाई ते शादीखाना, आय्या घर ते तापडीया, ज्ञानेश्वर ढवळके ते पिंटू मनियार घर, पोस्ट ऑफिस ते कृष्ण मंदिर, झोला रोड ते पिंटू ढवरे ते वाडेवाले घर, लटपटे ते बाबुराव गायकवाड घर, संतोष ते सिद्दीकी ते डॉ.पांडूरंग मुंढे घर, सय्यद ग्रामसेवक ते प्रितम आंबुरे घर, जायकवाडी मधील डिपी रोड ते घुगे घर, मरगळवाडी रस्ता ते स्वातीताई फड घर, मुंढे ते गोविंद फड घर, गाडशिले ते व्यकंटाद्री घर, डीपी रोड ते सातपुते घर, मुंढे ते भोसले घर अशा रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे. मंजुरी पत्रानुसार डीपी रोड ते राठोड घर, शेर खान,

92

 

 

  1. . परिणामी गंगाखेडच्या पदरी कोट्यावधींचा निधी येत आहे. शहरातील विकास कामांसाठी नुकतेच ४६ कोटी ८५ लाख रूपये आले होते. त्यात आणखी १३५ कोटी ३५ लाख रूपयांची भर पडली आहे. त्यामुळे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे शहराला तब्बल १९२ कोटी २० लाख रूपये मिळाले आहेत. त्यातून गंगाखेड शहराचा कायापालट होणार असल्याने शहरवासीय आनंदून गेले आहेत. त्यामुळे आ.डॉ.गुट्टे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
  2. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत रस्ते विकास प्रकल्प योजनेतून शहरातील ७१ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मंजूर झालेल्या निधीतून शहरातील नांदेड रोड अनिसभाई ते प्रस्तावित रिंग रोड, गाडशिले ते शिवराज मुंढे घर, स्वर्ण हॉटेल ते रायगड चौक, कुलकर्णी घर ते परभणी रोड डीपी, जायकवाडी कमान ते गोतम नगर पाण्याची टाकी, कौद्री रोड ते शाळा मैदान, मुंढे ते माधव फड घर, बर्ले ते टकले घर, यज्ञभूमी ते तिडके घर, फुलाबाई ते कृष्ण नगर, कदम ते अक्सा कॉलनी, मुकूंद मेडिकल ते गुडाळे कापड दुकान, दामा कॉम्प्लेक्स ते नांदेड रोड, बालाजी मंदिर कमान ते शिवानंद आश्रम, लहाने ते मस्जिद, राणीसावरगाव रोड ते मेहरा कॅन्टीन, दुध डेअरी ते मुन्नाभाई, डॉ.बियाणी ते समृध्दी हॉटेल, मधुसूदन लटपटे ते प्रताप मुंढे घर, टोकवाडी रसवता ते चंद्रकांत कदम घर, तापडिया क्रशर ते सुग्रीव मुंढे घर ते खुला प्लाट, भोसले ते वसीम घर, डीपी रोड ते फड घर ते भोसले घर, महादेव मुंढे ते नागरगोजे घर यांचा समावेश आहे.
  3. तसेच डीपी रोड ते वैशाली पार्लर, बालाजी ढाकणे ते राजेभाऊ वेदकर घर, काकाणी आपर्टमेट ते सचिन काकाणी घर, महारूद्र मुंढे ते रेल्वेलाईन, मिनाक्षी मुंढे ते कुंभार घर, मालटे ते केंगाळ घर, टकले ते मुंढे घर, डमरे ते चंदे घर, राजकुमार पवार ते माधव लटपटे घर, मुंढे ते मुरमुरे फड घर, बाळू बोडके ते बचाटे घर, उमरे ते जाधव घर, डीपी रोड ते विष्णु मुरकुटे घर, परळी रोड ते तापडीया प्लाट, सातपुते ते मंदोडे घर, साठे ते वाघमारे घर, अजीजभाई ते शादीखाना, आय्या घर ते तापडीया, ज्ञानेश्वर ढवळके ते पिंटू मनियार घर, पोस्ट ऑफिस ते कृष्ण मंदिर, झोला रोड ते पिंटू ढवरे ते वाडेवाले घर, लटपटे ते बाबुराव गायकवाड घर, संतोष ते सिद्दीकी ते डॉ.पांडूरंग मुंढे घर, सय्यद ग्रामसेवक ते प्रितम आंबुरे घर, जायकवाडी मधील डिपी रोड ते घुगे घर, मरगळवाडी रस्ता ते स्वातीताई फड घर, मुंढे ते गोविंद फड घर, गाडशिले ते व्यकंटाद्री घर, डीपी रोड ते सातपुते घर, मुंढे ते भोसले घर अशा रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे.
  4. मंजुरी पत्रानुसार डीपी रोड ते राठोड घर, शेर खान पठान ते नंदू पटेल, आदित्य ट्रेडिंग ते शौर्य निवास, शेख नुरू ते शेख मुस्कान शेख, रायगड चौक ते उफाडे घर, चांदभाई ते मोबीनभाई घर, बंडू घुले घर ते परळी रोड, मुंढे ते गिते घर, मारोती मंदिर ते निरस घर, गायाळ ते सावंत पुढे साळुंके घर, सातपुते ते कदम घर, डॉक्टर लाईन ते तापडीया घर, ढवरे ते मनोज नळदकर घर अशाही रस्त्यांचा नवीन मंजूर कामांमध्ये समावेश आहे.
  5. दरम्यान, या सर्व रस्ते कामांच्या भव्य भूमिपूजन सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहाणार असून त्यांच्या शुभहस्ते अनेक कामांचे भूमिपूजन, लोकार्पण, उद्घाटन व कार्य अहवाल पुस्तिका प्रकाशन केले जाणार आहे. त्या भव्य कार्यक्रमाची आखणी केली जात आहे, असे आ.डॉ.गुट्टे यांनी सांगितले आहे.
  6. चौकट क्र.१
  7. विकासाची बुलेट ट्रेन सुसाट…
  8. गंगाखेड शहराचा कायापालट करण्याचा निर्धार आ.डॉ.गुट्टे यांनी केला आहे. त्यामुळे ते कोट्यवधींचा निधी खेचून आणत आहेत. त्यानुसार त्यांनी विविध रस्ते व सभागृहासाठी १९ कोटी ३५ लाख, उपविभागीय व तहसीलदार यांचे निवासस्थान बांधकाम ५ कोटी, नगरपरिषद इमारत बांधकाम ५ कोटी, क्रीडा संकुल बांधकाम ५ कोटी, दलित वस्ती सुधार ४ कोटी, डीपीडीसी अंतर्गत एलीडी, सोलर, हायमास्ट पथदिवे बसविणे ४ कोटी ५० लाख आणि आता सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत रस्त्यांसाठी १३५ कोटी ३५ लाख रूपये निधी मंजूर करून आणल्यामुळे गंगाखेड शहराला आले ‘अच्छे दिन’रस्त्यांची होणार ‘समृध्दी’ आणि आ.डॉ.गुट्टेंच्या विकास कामांची ‘बुलेट ट्रेन’ सुसाट सुटली, अशी चर्चे शहरात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here