Home महाराष्ट्र कै.अण्णासो.सुपडू नथू सुतार यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त नशिराबाद येथे वैचारिक प्रबोधन !…

कै.अण्णासो.सुपडू नथू सुतार यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त नशिराबाद येथे वैचारिक प्रबोधन !…

89

 

प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर

जळगाव येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक विजय सुपडू लुल्हे यांचे पुज्य पिताश्री…
कै .अण्णासो.सुपडू नथू सुतार ( ग्रेडेड मुख्या.)
यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्ताने पुण्यस्मरण सत्यशोधक विचारावर करण्याचे योजिले आहे.जो सत्यशोधक विचार राष्ट्रपिता सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांनी समस्त बहुजन समाजाला दिला. सत्यशोधक समाज संघ राज्य अध्यक्ष आदरणीय दादासाहेब अरविंदजी खैरनार यांच्या प्रेरणेने पिताश्रींच्या पुण्यस्मरणार्थ ” सत्यशोधक विचार ही काळाची गरज ” विषयान्वये आदरणीय डॉ.सुरेशजी झाल्टे , धुळे ( राज्य सचिव – सत्यशोधक समाज संघ , महाराष्ट्र राज्य ) यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी आपण सहकुटूंब व समविचारी मित्र व आप्तेष्टांसह उपस्थित राहून व्याख्यान्याचा लाभ घ्यावा ही विनंती !……

*📗 व्याख्यानाचा विषय – ” सत्यशोधक विचार ही काळाची गरज “*
*📙 प्रमुख वक्ते – डॉ.सुरेशजी झाल्टे ,धुळे*
[ राज्य सचिव – सत्यशोधक समाज संघ, महाराष्ट्र राज्य ]

🟪…प्रमुख अतिथी..🟪
🔸 आयु. दादाश्री .मुकूंदजी नन्नवरे
[ माजी स्वागताध्यक्ष, सत्यशोधक समाज संघ अधिवेशन पानाचे कुरहे ]
🔸 आयु . दादाश्री डॉ.मिलिंदजी बागुल
[ जिल्हाध्यक्ष,सत्यशोधकी साहित्य परिषद,जळगाव ]
🔸 आयु .जयसिंगजी वाघ
[ जिल्हाध्यक्ष, सत्यशोधकी समाज, जळगाव ]
🔸ह.भ.प.श्री.सुनिलजी शास्त्री महाराज.
[ अध्यक्ष वरची आळी ]
🔸बाळासाहेब श्री.पंढरीनाथजी विठ्ठल महाजन.
🔸मा.दादासो.श्री.प्रकाशजी लक्ष्मण महाजन. [ अध्यक्ष खालची आळी ]
🔸 मा.दादासो. श्री.विश्वनाथजी हिरालाल महाजन [ प्राध्यापक,राजे संभाजी शिक्षणशास्र महाविद्यालय,जळगाव ]

*🟪…मार्गदर्शक…🟪*
🔸मा.दादासो.जनार्दनजी शामराव माळी.
🔸दादासो.श्री.विकासजी गणपत पाटील
[ माजी सरपंच, नशिराबाद ]
🔸मा .भाऊसाहेब श्री. लालचंदजी प्रभाकर पाटील
[ उपाध्यक्ष,जि.प.जळगाव ]
🔸मा. दादासो.श्री.योगेशजी नारायण पाटील ( पिंटू दादा )
[ कार्याध्यक्ष, नशिराबाद शिक्षण मंडळ ]
🔸 मा.दादासो.एम.टी.लुले
[ सचिव,विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ, जळगाव ]
🔸 मा.दादासो.अरुणजी जाधव
[ अध्यक्ष, विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ ]
🔸 मा.निलेशजी सोनवणे
🔸 मा.डॉ.बी.डी.सुतार
🔸 मा. मनोहरजी रुले
🔸 मा. दादासो.जाधव पेंटर
🔸 दादासो. युवराजजी माळी [ संचालक,अथर्व प्रकाशन ,जळगाव ]
🔸 ताईसो.सौ. संगिताजी माळी
🔸मा.दादासो प्रमोदजी पाटील सर [ जिल्हा समन्वयक, सत्यशोधक समाज संघ, जळगाव ]
*♦️संयोजक♦️*
🔸मातोश्री.सिंधु सुपडू सुतार.
🔸विजय सुपडू लुल्हे
[ समन्वयक, सत्यशोधक समाज संघ जळगाव ]
🔸कु.सुवर्णा विजय लुल्हे.
🔸कु.समिक्षा विजय लुल्हे
समस्त लुल्हे परिवार
🔸अक्षय भुपेंद्र बुंदेले
🔸देवेश्री विशाल कासट
*♦️अमूल्य सहकार्य♦️*
🔸मा.कलाश्री.श्यामजी कुमावत सर
[ अध्यक्ष, कलाग्राम नशिराबाद ]
🔸दादाश्री.मोहनजी श्रावण माळी,समाजसेवक
[ श्री साई गौरव टेन्ट & इन्हेन्टस् ] 🔸कलाश्री.संदिपजी महाजन सर
🔸 दादासो.श्री.भुषण बापूराव पाटील उर्फ राजूभाऊ [ फिल्टर थंड पिण्याचे पाणी जार
सप्लायर्स ]

*📙 दिनांक – १८ एप्रिल २०२३ [ मंगळवार ]*
*📘वेळ-संध्या ६:३० वा*
*📗 स्थळ – माळी पंच सभागृह वरची आळी , सावता माळी नगर नशिराबाद , ता.जळगाव.*
🙏आपला नम्र 🙏
सत्यशोधक विजय लुल्हे
जळगाव.
भ्रमणध्वनी
9923315211

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here