Home महाराष्ट्र राजेश ढोले यांना उत्कृष्ट* *पत्रकारिता पुरस्काराने चंद्रपूर येथे सन्मानित!

राजेश ढोले यांना उत्कृष्ट* *पत्रकारिता पुरस्काराने चंद्रपूर येथे सन्मानित!

120

🔹दैनिक सुवर्ण महाराष्ट्र,चंद्रपूर येथिल विदर्भस्तरीय पुरस्कार मुख्य सोहळा संपन्न

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद( दि.11 मार्च):-2023 रोजी, दैनिक सुवर्ण महाराष्ट्र, विभागीय कार्यालय, चंद्रपूर येथे, एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमांमध्ये विदर्भ स्तरावर वरिल् उत्कृष्ट बातम्या, छायांकन, जाहिराती इत्यादी मध्ये सातत्य ठेवून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल, दैनिक सुवर्ण महाराष्ट्र पुसद तालुका प्रतिनिधी, राजेश ढोले यांना,दैनिक सुवर्ण महाराष्ट्र विदर्भ स्तरीय *उत्कृष्ट पत्रकारिता* पुरस्कार व सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ,देऊन गौरविण्यात
आले.

या कार्यकर्माला प्रामुख्याने उपस्थित मुख्यसंपादक अंकुश कडू ,विदर्भ विभागीय आवृत्ती संपादक रुपेश भाऊ निमसरकर ,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी त्यागीभाई देठेकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विशाल मासुरकर, पुसद तालुका प्रतिनिधी राजेश ढोले, मालेगाव प्रतिनिधी घुमे सर, पांढरकवडा रमीम शेख, घाटंजी प्रतिनिधी राहुल डंबारे, इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते.

उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल अशोक भालेराव ,नरेंद्र पाटील दीपक भवरे सर, विश्वास भवरे , डॉ प्रा.अनिल काळबांडे , बाळासाहेब ढोले,पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, प्रमोद धुळे ,नारायण ठोके, देवा लोंढे,पत्रकार कैलास श्रावणे, संतोष कांबळे ,जोगदंडे भाऊ ,अनिल डोंगरे,इत्यादिनी पुरस्कार मिळाल्या बदल हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here