Home महाराष्ट्र घरगुती गॅस दरवाढ मागे घ्यावी – महेश गिरडकर

घरगुती गॅस दरवाढ मागे घ्यावी – महेश गिरडकर

98

✒️सावरगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

सावरगाव(दि.8मार्च):- केंद्र सरकारने १ मार्च पासून घरगुती वापरासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरची दरवाढ केली असुन ही वाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी राषट्रसत तुकडोजी महाराज युवक विचार मचं सदस्य महेश गीरडकर यांनी केली आहे. यासदर्भात त्यानी सागितले आहे. की देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे महागाई आकाशाला भिडत आहे. शासनाचा काळात महागाईने उच्चक गाठला असून परिस्थीती कठीन होत आहे. अगोदरच सर्व शेत्रात महगाईने ऊच्चक गाठला आहे.

१ मार्चपासून स्वयपाकासाठी लागनाऱ्या घरगुती गॅसची किंमत प्रती सिले डर मागे पन्नास रुपयाने वाढवली आहे. यामुळे गोरगरीबाचे आर्थिक बजट कोलमडून पडले आहे. तसेच व्यावसहिकाना लागनाऱ्या गॅस सिलिंडरची किमतही प्रतीसीलिडर तिनशे पन्नास रुपयानी वाढवली आहे. याचा परिनामही सामान्य माणसावरचं होणार आहे. या दरवाढ मूळ हॉटेलमधील खाद्यपदार्थांचया किमतीत वाढ होणार आहे. एकदरीत १ मार्चपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरची मोठया प्रमाणात करणायात आलेली दरवाढ निश्चित महागाई ला खतपाणी घालनारी आहे. यासर्व बाबीचा केंद्र सरकारने फेरविचार करून त्वरित दरवाड मागें घेवून गोरगरि बाना दिलासा धावा .अशी मागणी महेश गिरडकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here