Home महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटलांचा सत्कार…

सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटलांचा सत्कार…

80

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगाव(दि.31डिसेंबर):-येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांना नुकताच समता शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्याकडून ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल पिंप्री गावात सत्कार करण्यात आला.

पिंप्री गावच्या सरपंच तथा प्रथम नागरिक सरलाताई बडगुजर यांच्याहस्ते शाल तथा पुष्पगुच्छ देऊन लक्ष्मणराव पाटलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रा.स.नानाभाऊ बडगुजर, भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश लोखंडे, बाळूभाऊ चौधरी, सुनिल छनु पाटील, मोहन हार्डवेअर चे संचालक मोहनदास बडगुजर, रा.आदिवासी एकता परिषदेचे ताराचंदजी सोनवणे महाराज (चावलखेडा) , सिरजभाई कुरेशी, अरबाज खाटीक, आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here