Home महाराष्ट्र लाॅयड्स मेटल उद्योग कंपनीत २०० दिवस किलन पार यशस्वी

लाॅयड्स मेटल उद्योग कंपनीत २०० दिवस किलन पार यशस्वी

75

✒️पंकज(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.29डिसेंबर):-लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड उद्योग सहा महिने होऊन ५०० किलन २६ वर्ष पार होऊन पहिल्यांदाच आज सर्वाधिक ४०० मैटीक टन आतापर्यंत सवो॔त्तम उत्पादक दिवस म्हणून सर्व कामगारांना उद्योगाचे प्रमुख हेड मा.श्री.संजयकुमार यांनी अभिनंदन केले.

तसेच सर्व कर्मचारी यांच्या हस्ते केक कापून सर्व स्टाफ,स्थायी,अस्थायी कर्मचाऱ्यांना एक परिवारातील सदस्य आहे,पुन्हा समोर सर्व कामगार मिळुन यशस्वी करु असे प्रतिपादन युनिट हेड संजय कुमार सिंग यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी सर्व कामगार कर्मचारी बंधु उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here