Home Breaking News आमने सामने दोन बस मध्ये भिषण अपघात

आमने सामने दोन बस मध्ये भिषण अपघात

150

🔺सुदैवाने प्राणहानी टळली!

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.27डिसेंबर):-दिग्रसकडून औरंगाबाद कडे जाणारी बस क्रमांक एम एच ४०वाय ५७९३ व नाशिक कडून माहूर कडे येणारी खाजगी बस क्रमांक आर जे ५३ पि.ए.००८५ मध्ये पुसद वाशिम रोडवरील खंडाळा घाटात समोरासमोर दि२७डिसेंबरच्या दुपारी ३वाजता भिषण अपघात झाला.

या अपघातात दोन्ही बस मध्ये प्रत्येकी सुमारे ३०प्रवाशी होते.दोन्ही गाडीतील प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असून सुदैवाने प्राणहानी टळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here