Home महाराष्ट्र आदीवासी समाजाचे समाजसेवक स्व.मारोतराव वंजारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ 90 जयंती उत्साहात साजरी..!!

आदीवासी समाजाचे समाजसेवक स्व.मारोतराव वंजारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ 90 जयंती उत्साहात साजरी..!!

78

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.26डिसेंबर):-ला सर्वांचे परिचित असलेले आदिवासी समाजाचे समाज सेवक स्व,मारोतराव अमृतराव वंजारे माणिकडोह यांची ९०वी जयंती साजरी करण्यात आली.

त्यावेळेस माणिकडोह येथील सरपंच सौ, मनकर्णा सुखदेव आसोले उपसरपंच श्री गजानन नामदेव राठोड पंकज वंजारे सुखदेव आसोले आकाश ढोले भावराव बेले अविनाश राठोड व प्रशांत साखरे यांनी जयंतीच्या निमित्य आभार व्यक्त केले व सर्व ग्रामंचायतचे पदाधिकारी सोबत श्री पंजाजी गुहाडे बापू माजी सभापती श्री. माणिक दाजीबा मोहेकर,किसन बेले, किसन राठोड अरविंद चव्हाण विठ्ठल आडे तंटा मुक्ती अध्यक्ष सुधाकर राठोड रवि वाहुळे, विकास ढोले, विजय चव्हाण, कारभारी अमृता मारकड, केशव धोत्रे, गणेश आसोले, विश्वास बंदुके,दामोदर आसोले, विजय वंजारे, अनिल वंजारे पो,पा कुणाल वंजारे, चैतन्य वंजारे हरिष मोहेकर,विजय मोहेकर, व सर्व वंजारे परिवार आदी सर्व समाज बांधव मंडळी उपस्थित होते,*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here