Home चंद्रपूर ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात युवा नेते संदिप पोड़े यांच्या भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव...

ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात युवा नेते संदिप पोड़े यांच्या भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे केले सत्कार

90

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.17डिसेंबर):-ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदिप श्रीहरी पोडे यांनी भाजपा मध्ये कार्य करत वरीष्ठ पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शनात १ वर्ष पूर्ण झाले व संदिप पोडे यांच्या कार्याची दखल घेत. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी संदिप पोडे यांच्या शाल,पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

देवराव भोंगळे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रकारचं कार्य समोर देखील सुरु ठेवण्या करिता जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सांगितले यावेळी या प्रकारचं कार्य संदिप पोडे नेहमी सुरु ठेवणार ही अपेक्षा सून विश्वास आमच्या कार्यकर्त्यांवर आहे.

देवराव भोंगळे यांनी म्हनाले यावेळी प्रामुख्‍याने उपस्थित म्हनुन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा विवेक बोढे, जिल्हा संघटन महामंत्री व भाजपा युवा मोर्चा मिथीलेस पान्डे, रामभाऊ दुर्योधन, कामगार आघाडी जिल्हा सचिव योगेंद्र केवट, कामगार आघाडी मोर्चाचे के सुरज सिंग,यांनी सुध्दा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here