Home महाराष्ट्र रस्त्यावरचा ब्रेकर बनला जीव घेणारा-दिपक हिवरे यांची तक्रार

रस्त्यावरचा ब्रेकर बनला जीव घेणारा-दिपक हिवरे यांची तक्रार

115

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.16डिसेंबर):–सेंदुरवाफा येथील साई राईस मिल जवळील बोगदया जवळ असलेला रस्त्यावर वरील ब्रेकर लोकांच्या जीवावर उतलेले आहे. नेहमी त्या ठिकाणी अपघात होतं असतात. आता परेंत तिथे पुष्कळ अपघात झालेले असून कुणीच त्या ब्रेकर कडे लक्ष देत नाही आहेत. त्या ब्रेकरची अवस्था अशी झाली आहे की त्यावरून लोक वेगाने गाडी घेऊन जातात.

तिथूनच लक्ष्मी हायस्कुल शाळेतील. विद्यार्थी ये जा करतात. तिथे असण्यार बोगदयातून कॉलेजचे मुले मुली व सेंदूरवाफा मधील नागरिक पण येणं जाण करतात. त्या ब्रेकरमुळे मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे त्या ब्रेकरची मरमत करणे आवश्यक आहे.त्यामुळे जीवितहानी टाळेल. अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ता दिपक हिवरे यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here