Home महाराष्ट्र खुशालराव नागपुरे यांचे निधन

खुशालराव नागपुरे यांचे निधन

81

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

 चिमुर(दि.15डिसेंबर):-येथील गुरुदेव ग्राम विकास मंडळ,इंदिरा नगर चे गुरुदेव भक्त खुशालराव महादेव नागपुरे (70 वर्ष) यांचे आज (15 डिसेंबर) रोजी सायंकाळी 7.30 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.

त्यांचे मृतदेहावर दिनांक 16 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अंतिम संस्कार उमानदी मोक्षघाटावर करण्यात येणार आहे. त्यांचे पश्चात्य पत्नी, दोन मुले ,एक मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here