Home महाराष्ट्र आठवले समाजकार्य महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. चंदनसिंह रोटेले यांचे दुःखद निधन

आठवले समाजकार्य महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. चंदनसिंह रोटेले यांचे दुःखद निधन

290

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.12डिसेंबर):- आठवले समाजकार्य महाविद्यालय भंडारा/चिमूर, ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालय नागपूर, महाराष्ट्र सोशल वर्क एज्युकेटर्स मॅनेजमेंट अँड स्टाफ फोरमचे संस्थापक अध्यक्ष समाजकार्य तज्ञ डॉ. चंदनसिंह रोटेले यांचे दि १२ डिसेंबर रोजी सकाळी ६.०० वा. दुःखद निधन झाले.

त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी त्यांचे निवासस्थान बंगला नंबर ८/९, राहुल रेसिडेन्सी, विदर्भ बाजारच्या समोर, ओयो हॉटेलच्या बाजूला, गणेशपेठ, नागपूर येथे सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ठेवण्यात आले होते. त्यांचे मृतदेहावर अंत्यसंस्कार दिनांक १३ डिसेंबर रोजी सकाळी ८.०० वाजता त्यांचे मूळ गाव भानसुली (पेठ),तालुका चिमुर, जिल्हा – चंद्रपूर येथे होणार आहे.

चौदा वाड्या अन् एक स्मशानभूमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here