डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कृती अंगीकृत करणारा भारत घडवूया

Educate, Oraganise and Agitate विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर 2022या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने विनम्र अभिवादन.डॉ बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, जलतज्ञ, राजनीतीतज्ञ, पत्रकार, विद्यार्थी,उत्तम प्रशासक, परखड वक्ते, आणि अखिल मानव जातीचे मुक्तीदाते, मार्गदर्शक आणि योद्धा या सर्व भूमिका सर्वांनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. 24 सप्टेंबर 1944 ला मद्रास येथील भाषणात संदेश … Continue reading डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कृती अंगीकृत करणारा भारत घडवूया