मानवतेचे उद्धारक डॉ बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे मानवतेचे उद्धारक होते. परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अस्पृशांचे उद्धारक, दलितांचे कैवारी असे संबोधून संकुचित करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते आणि मानवतेचे उद्धारक आहेत हे विसरताच येणार नाही. परंतु हिंदु धर्मामध्ये जातीची उतरंड एवढी मजबूत झालेली आहे की हिंदु धर्मातील लोक वरच्या जातीतील … Continue reading मानवतेचे उद्धारक डॉ बाबासाहेब आंबेडकर