भीमशक्ती शिवशक्तीच्या मुद्द्यावर आता वावड्या उडवू नका!

ऍड.बाळासाहेब आंबेडकरांनी कोणाशी तरी युती केली पाहिजे त्याशिवाय आपले काही खरे नाही! असे म्हणणारे त्याचप्रमाणे कधीकाळी काँग्रेसशी युती नाही म्हणून हमेशा काही लोक नाराजी व्यक्त करायचे अशा एक ना अनेक लोकांची नाराजी आम्ही ऐकत आलो आहे परंतु आज मात्र जेव्हा वंचित व शिवसेना एक येत आहे, तेव्हा आता काय सुरू आहे?. आता ते जुने मुर्दे … Continue reading भीमशक्ती शिवशक्तीच्या मुद्द्यावर आता वावड्या उडवू नका!