Home Education भरतातील वेस्ट झोन मधुन मुलीमधुन पहीली अदिती शिंदे

भरतातील वेस्ट झोन मधुन मुलीमधुन पहीली अदिती शिंदे

148

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.30नोव्हेंबर):-अदिती विष्णुदास शिंदे ही हाॅ.रत्नाकरराव गूट्टे स्कुल मधील विद्यार्थीनी एकाच वेळी देशातील तिन परीक्षेत पहील्याच प्रयत्नात यशस्वी झाली आहे पहील्यांदा सातारा सैनिक,RMS बेंगलोर,विशेष अभिनंदन यासाठी की RIMC देहराधून मधील परीक्षा देशात मिनि UPSC समजली जाते जी इयत्ता सातवीमध्ये असते व प्रवेश हा इयत्ता आठवी मध्ये होतो व देहराधुन मध्ये 12 मध्ये शिक्षण पुर्ण होते व NDA मध्ये हे विद्यार्थी भारत देशाचे अधिकारी होतात.

अशा परीक्षेत देशातुन RIMC मध्ये फक्त 25 विद्यार्थी निवडले जातात व फक्त 5 मुली खूप कठीण परीक्षेत महाराष्र्टातुन पहीली व भरतातील वेस्ट झोन मधुन मुलीमधुन पहीली असणारी अदिती शिंदे ही वडगाव या छोट्याशा गावातील मुलगी आज देशाच्या टाॅप परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे गावातील सरपंच अरुण डाके,उपसरपंच प्रल्दादभाउ बचाटे,माजी सरपंच व सद्य ग्रामपंचायत सदस्य अमोल बचाटे ,रामेश्वर बचाटे राष्र्टवादी यूवक काॅंग्रेस जिल्हा सरचिटणीस परभणी , शिवसेना सर्कल प्रमुख वडगाव स्टे.दिपक भैय्या बचाटे पाटील गावातील शिक्षणाविषयी नेहमी जागरुक असणारे संजय भैय्या बचाटे पोस्टमास्टर वडगाव यांनी अदितीचे पुष्पगूष्छ देवून स्वागत व सत्कार केला व गावातुन पहीली देशपातळीवरील महीला अधिकारी होण्यासाठी प्रेरीत केले.

आरती श्री संविधान जी की …

इंद्राचे मिशन सक्सेस! विश्वामित्राचे मिशन फेल!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here