इंद्राचे मिशन सक्सेस! विश्वामित्राचे मिशन फेल!

विश्वामित्र नावाचे क्षत्रिय महर्षी वैज्ञानिक होते. त्यांना स्वतंत्र विश्वाची निर्मिती करायची होती. तशी सुरूवात झाली. स्वर्गातील देव मंडळींना चिंता पडली कि, हा कोण मानव , पृथ्वीवर नवीन विश्व निर्माण करीत आहे?त्यासाठी ब्रम्हचर्य पालन करतो. ना घर ना दार ना संसार.खूपच हटवादी असावा.असे तर देवांनाही शक्य झाले नाही.आणि हा मानव शक्य करू पाहात आहे.देव मंडळी ची … Continue reading इंद्राचे मिशन सक्सेस! विश्वामित्राचे मिशन फेल!