चिमुकली श्रद्धाचा मृतदेह सापडला जळलेल्या अवस्थेत

🔸साकोली तालुक्यातील पापडा गावातील घटना ✒️रोशन मदनकर(उप संपादक) भंडारा(दि. 30 नोव्हेंबर):-अचानक घरून बेपत्ता झालेल्या श्रद्धा आठ वर्षीय विद्यार्थिनींच्या मृतदेह जळालेल्या अवस्थेत तनसाच्या ढिगात सापडल्याने पापडा गावात तणाव निर्माण झाला आहे या चिमुकली चा शोध साकोली पोलीस कडून घेतला जात असताना हा भयंकर प्रकार उघडकीस आला श्रद्धा किशोर सिडाम असे मृत चिमुकलीचा नाव असून तिचा मृत्यूवर … Continue reading चिमुकली श्रद्धाचा मृतदेह सापडला जळलेल्या अवस्थेत