इण्डियाज फर्स्ट वॉल ऑफ डिफेन्स म्हणजे काय?

(बीएसएफ- सीमा सुरक्षा दल स्थापना दिन विशेष) आपल्या भारत देशाच्या सीमांची सुरक्षितता आणि त्याच्याशी निगडित असलेले विषय ही सीमा सुरक्षा दलाची प्राथमिक भूमिका होय. सीमा सुरक्षा दलाचे काम शांतताकाळ आणि युद्घकाळ या दोन्हींत सातत्याने चालू असणे आवश्यक असते. बीएसएफचा समर्पण भाव जनतेच्या समक्ष ठेवत बापू- श्रीकृष्णदास निरंकारीजींचा लेखरूपाने दलाचे मनोबल वाढविण्याचा हा छोटासा प्रयत्न… संपादक. … Continue reading इण्डियाज फर्स्ट वॉल ऑफ डिफेन्स म्हणजे काय?