जमिनीच्या वादातून काकाला मारलेल्या त्या आरोपीचा प्रताप; पोलिसांच्या वाहनाचा घडवून आणला अपघात, 7 गंभीर जखमी

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 बीड(दि.29नोव्हेंबर):- जिल्ह्यातून दोन दिवसांपूर्वीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. यात शेतीच्या जुन्या वादातून पुतण्यानेच वयोवृद्ध चुलता, चुलतीवर कोयत्याने हल्ला केला. यात चुलत्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान पोलीस या प्रकरणातील आरोपीला पकडून घेऊन जात असताना आरोपीने भलताच प्रताप केला. आरोपीने चालत्या पोलीस व्हॅनमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. चालत्या व्हॅनमधून पळून जाण्यासाठी … Continue reading जमिनीच्या वादातून काकाला मारलेल्या त्या आरोपीचा प्रताप; पोलिसांच्या वाहनाचा घडवून आणला अपघात, 7 गंभीर जखमी