मुंडे बंधू-भगिनीच्या परळीत ग्रामपंचायत निवडणुकांत चुरस, समर्थकांत मोर्चे बांधणी जोरात

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114 परळी(बीड)(दि.29नोव्हेंबर):- तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीच्या डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे व भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकानी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे .गेल्या आठ दिवसापासूनच गावागावात निवडणुकीचे वातावरण चांगले तापू लागले आहे, आ.धनंजय मुंडे यांनी आपल्या आघाडी च्या सत्तेच्या काळात ग्रामीण भागात … Continue reading मुंडे बंधू-भगिनीच्या परळीत ग्रामपंचायत निवडणुकांत चुरस, समर्थकांत मोर्चे बांधणी जोरात