एक ध्येयवेडा समाजसुधारक- महात्मा फुले

*विद्ये विना मती गेली* *मतीविना नीती गेली* *नितीविना गती गेली* *गतीविना वित्त गेले* *वित्ताविना रुद्र खचले* *इतके अनर्थ एका अविद्येने केले* अशी आपल्या काव्यातून बहुजन समाजाची विदारक परिस्थिती मांडणारे, एक उत्कृष्ट लेखक विचारवंत महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतीदिन. ज्या व्यक्तीने शेतकरी, शेतमजूर, बहुजन समाज, स्त्री शिक्षणासाठी आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली त्या … Continue reading एक ध्येयवेडा समाजसुधारक- महात्मा फुले