आऊटलुक इंडियाच्या सर्व्हेत ‘दी ग्रेटेस्ट इंडियन!’

(जे.आर.डी.टाटा स्मृतिदिन) जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे.आर.डी.टाटा हे भारतीय उद्योजक होते. ते पहिले भारतीय वैमानिक असून भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात. जेआरडींना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाले. भारतीय केंद्रशासनातर्फे त्यांना इ.स.१९५७ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले, तर इ.स.१९९२ साली त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवण्यात आले. सन २०१२मध्ये झालेल्या आऊटलुक … Continue reading आऊटलुक इंडियाच्या सर्व्हेत ‘दी ग्रेटेस्ट इंडियन!’