Home महाराष्ट्र स्व.बाबासाहेब नाईक उच्य माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

स्व.बाबासाहेब नाईक उच्य माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

87

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.26नोव्हेंबर):- येथील स्व. बाबासाहेब नाईक माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला सर्व प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. महादेव सखाराम गावंडे यांनी महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार तथा निर्माते विश्वरत्न,प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षक यांनी संविधानाचे वाचन केले संविधान वाचनानंतर गडदे सर.यांनी संविधान या बदल माहिती सांगितली.

मैद्रान सर यांनी सुद्धा संविधान दिनाचे महत्व सांगितले राजू पांडे सर यांनी गीता मधून विध्यार्थी ना संविधान सांगितले व त्या मुळे आपण आनंदाने जीवन जगत असून देश्यातील सर्व नागरिकांना सामान अधिकार मिळाला कार्यक्रम याचे अध्यक्ष मुख्याधपक प्रा महादेव गावंडे यांनी संविधानाची माहिती आपल्या अध्यक्ष सीय भाषना तुन सांगितली देश्याच्या संविधानाने सर्व नागरिकांना स्वाभिमानाने जगण्याची व आपला अधिकार मिळाला त्या मुळे देश्यातील सर्व नागरिक सुखी, समाधाना ने जीवन जगत आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी संविधान निर्मिती साठी संविधान समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेऊन संविधान देशाला अर्पण केले ते खरे घटनेचेवशिल्पकार आहेत त्यांनी घडविलेले संविधानाचे शिल्प देशाला आज रोजी अर्पण केले.

त्या नुसार देशाचा राज्य कारभार सुरळीत सुरु आहे असे मुख्याध्यापक प्रा महादेव सखाराम गावंडे यांनी आपल्या मनोगता तुन सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी आज रोजी शाहिद झालेल्या सर्व सुरविरा ना श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण देशमुख यांनी केले उपस्थित सर्वांचे आभार जामकर सर यांनी मानले कार्यक्रमाची सांगता सामुदायिक प्रार्थनेने झाली या कार्यक्रम साठी विद्यालयातील सर्व शिक्षक व विध्यार्थ्यां उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here