Home महाराष्ट्र नांदेड इंग्लिश स्कूल येथे संविधान दिन उत्साहात साजरा

नांदेड इंग्लिश स्कूल येथे संविधान दिन उत्साहात साजरा

80

🔸कलाशिक्षक एम.आर.निकम यांच्याकडून संविधान प्रास्ताविकेची प्रतिमा शाळेला भेट

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.26नोव्हेंबर):- नांदेड ता.धरणगाव येथील नांदेड इंग्लिश स्कूल,नांदेड या माध्यमिक शाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने कलाशिक्षक एम.आर निकम यांनी शाळेला संविधान प्रास्ताविकेचे मोठी प्रतिमा शाळेला भेट दिली..

मुख्याध्यापक ए.आर.अत्तरदे यांच्याकडे संविधान सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी ए.बी.वाडीले, पी.व्ही.पाटील, के.एन.सोळंकी, एस.एस.सोये, एस.एस.महाजन, व्ही.डी.अत्तरदे, ए.जे.गावित, डी.वाय.ब-हाटे हे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी चंद्रकांत पाटील, प्रदीप भारंबे, किशोर पाटील, मनोज अत्तरदे यांनी सहकार्य केल या उपक्रमाचे परिसरात कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here