संविधान Indian condition मानणारे जागृत आहेत काय ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान आता कुठे लोकांना कळायला लागले.काही लोक फक्त भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून जय जय कार करीत होते.त्यांनी ते कधी वाचाले नाही.त्यांची अंमलबजावणी केली नाही.आता केंद्र सरकार ते संपवायला निघाले तेव्हा त्याच भारतीय संविधानाचा गौरव दिन भव्य स्वरुपात देशभर साजरा करायला लागले. तरी त्यात कुठे ही गल्ली ते दिल्लीत एकमत … Continue reading संविधान Indian condition मानणारे जागृत आहेत काय ?