Home महाराष्ट्र पी.आर.हायस्कूल च्या विद्यार्थ्याची कुस्ती संघाची जिल्हास्तरावर निवड

पी.आर.हायस्कूल च्या विद्यार्थ्याची कुस्ती संघाची जिल्हास्तरावर निवड

103

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.19नोव्हेंबर):- धरणगाव तालुका शासकीय कुस्ती स्पर्धेत पी आर हायस्कूल च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींची जिल्हास्तरावर निवड झाली आहॆ. भाग्यश्री सोनवणे, कोमल महाजन व समीर गायकवाड यांची १४ वर्षांखालील व १७ वर्षांखालील वयोगटात निवड झाली आहॆ.

त्यांचा सत्कार करतांना उपमुख्याध्यापिका डॉ सौ आशा शिरसाट, पर्यवेक्षक कैलास वाघ, सोबत मेजर डी एस पाटील व जेष्ठ शिक्षक गणेश सिंह सूर्यवंशी.शाळेचे मुख्याध्यापक डॉ.संजीव कुमार सोनवणे, संस्थाध्यक्ष डॉ. बापूसाहेब अरुणजी कुळकर्णी , उपाध्यक्ष नानासाहेब व्हि टी गालापुरे, सचिव डॉ. दादासाहेब मिलिंदजी डहाळे व व्यवस्थापक मंडळ यांनी मुला – मुलींचे कौतुक व अभिनंदन केले. आहॆ*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here