Home महाराष्ट्र पिंपळगाव( कु )हज्जापूर येथिल गणेशगडावर महादेव मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा मोठ्या...

पिंपळगाव( कु )हज्जापूर येथिल गणेशगडावर महादेव मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

159

✒️विषेश प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)

बिलोली(दि.27मे):- तालुक्यातील पिंपळगाव( कु )हज्जापूर येथिल गणेशगडावर नुकत्याच महादेव शिवलिंग मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या कार्यक्रमाला गुरूवर्य 108शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूकर व गुरूवर्य 108 विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांच्या शुभहस्ते मुर्ती स्थापना व कलशारोहन करण्यात आले.

कार्यक्रमाला माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष भास्करराव पा.खतगावकर युवा उद्योजक मारोतराव कवळे गुरूजी माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण माजी पटणे साहेब गगांधर जी भिंगे सुधाकर पा कन्ये हज्जापूरचे सरपंच प्रतिनिधी शिवाजीराव चंदनकर इरवंत चंदनकर शिवप्रकाश पा चंदनकर दुर्गादास चंदनकर भिमराव चंदनकर संजय चंदनकर मारोतराव चंदनकर माधवराव चंदनकर आदींसह पिंपळगाव हज्जापूर कुंडलवाडी परिसरातील भाविक भक्त हजारोंच्या संखेने उपस्थित होते …..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here