Home महाराष्ट्र कारंजा येथे पालखी सोहळा संपन्न

कारंजा येथे पालखी सोहळा संपन्न

159

🔹सूर्योदय कराटे क्लब चे मुले ठरली मुख्य आकर्षण

✒️कारंजा घाडगे,प्रतिनिधी(पियुष रेवतकर)

कारंज (घा)(दि.23मे):-कारंजा येथे कारंजा नगरी चे ग्रामसंत लटारे महाराज यांच्या पुण्यतिथी मोहत्सवा निमित्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.दिनांक 15 मे पासून संत लटारे महाराज यांच्या पुण्यतिथी मोहत्सवाला सुरवात झाली होती.दिनांक 21 मे ला पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते .

पालखी सोहळ्यात सूर्योदय कराटे क्लब कारंजा घाडगे च्यावतीने कराटे प्रदर्शन करण्यात आले.या कराटे प्रदर्शनात सूर्योदय कराटे क्लब कारंजा चे मुले सहभागी होते.या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी पोलीस कराटे प्रशिक्षक मुकेश ठाकरे ,मंगेश गाडरे, पिंटू सावरकर, कुणाल दुर्गे, संदीप काशीकर,छकुली लोखंडे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here