Home महाराष्ट्र प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव पांडव येथे भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन अँड शर्मिला...

प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव पांडव येथे भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन अँड शर्मिला रतनकुमार रामटेके यांच्या हस्ते उद्घाटन

84

✒️संजय बागडे(नागभीड तालुका प्रतिनिधी)मो:-9689865954

नागभीड(दि.21मे): – चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुका अंतर्गत येणाऱ्या नवेगाव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उद्घाटक म्हणून नवेगाव पांडव येथील सरपंचा अँड शर्मिला रतनकुमार रामटेके, अध्यक्ष म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सिमा बांबोडे, प्रमुख अतिथी म्हणून संजय रामटेके मोहाळी, सरपंच योगीराज ठाकरे चिकमारा, मगर तलाठी नवेगाव पांडव, रक्त केंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर डॉ.अनंत हजारे रक्त संक्रमण अधीकारी उपस्थित होते. यावेळी डॉ.आकाश चकोले प्रा.आ.के.नवेगाव पांडव, डॉ.प्रशांत पांडव उप.के.मिंथूर, डॉ.ओमप्रकाश मेश्राम उप के.मोहाळी, डॉ स्वप्निल सेलोकर उप.के., जय पचारे रक्तपेटी वैज्ञानिक अधीकारी, प्रमोद कोरडे अधीपरिचारक,चेतन वैरागडे सहायक रुपेश घुमे वाहन चालक, डब्लु. एम‌ बारापात्रे आरोग्य सहायक, एस. एम. धारणे आ.साहायक, क्रुष्णकुमार ठेंगरे निष्ठक सहाय्यक,कु स्वाती मातेरे लेब.टेक्निसीयिन, श्रीमती माधुरी आलबनकर आ.सेविका,कु के.डब्लु खोब्रागडे आ. सेविका,बनकर एन.बि.डब्लु. , होमराज पांडव परिचर आ.के.नवेगांव पांडव,वीजय श्रीराम नवघडे ग्राम पंचायत नवेगांव पांडव, सर्व प्रा. आ.के.कर्मचारी उपस्थित होते

रक्तदाना नंतर रक्त दात्यांना अँड शर्मिला रतनकुमार रामटेके तसेच डॉ.सिमा बांबोळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रक्त दात्यांना फळ, बिस्किटे,चाय वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here