Home महाराष्ट्र रयत शेतकरी संघटनेचे महिला प्रदेश कार्याध्यक्षा सौ सुनिताताई जयसींग जाधव यांचा ठाकरे...

रयत शेतकरी संघटनेचे महिला प्रदेश कार्याध्यक्षा सौ सुनिताताई जयसींग जाधव यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

202

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड):-9075913114

गेवराई(दि.18मे):-आज गेवराई हिंगणगाव येथील दुःखांकित कुटुंबाला एवढे दिवस होऊन हि सरकारणे लक्ष दिले नाहि हि महाराष्ट्राच्या दृष्टिने शेतकरी बाधवांच्या दृष्टिणे पुर्ण समाजाच्या दृष्टिने लज्जास्पद बाब आहे साहेब जरा विचार करा तुमच्या मुलांना त्या मुलांच्या जागी ठेऊन पहा काय केँ असत कसा ऊदर निर्वाह केला असता यातुन एकच सीद्ध होतय ठारे सरकारला समाज शेतकरी आणि जनतेच काहि पडलेलच नाही जर खरच कळवळा असता तर भेट घेतली असती आधार दिला असता पण अस काहिच घडल नाहि शेतकरी आत्महत्या करो की जवान सीमेवर शहिद होवो कि जनतेच्या अडचनी वाढोत आम्ही तर खुर्चीत आहोत ना असच आहे ना साहेब सरकारच्या चुकिच्या धोणांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहे.

लवकरात लवकर सरकारने पिडीत कुटुंबातील व्यक्तीना शासकीय सेवेत हजर करून घ्यावे व मुलांच्या शीक्षणाची जबाबदारी घेऊन त्याना सावरण्यासाठि आर्थीक मदत जाहिर करावी आणि आत्महत्या ग्रस्त नामदेव जाधव यांची जमीन कोणत्या खाजगी सावकाराकडे गहाण आहे त्याची चौकशी लावावी व त्या कुटुंबाला न्याय मिळवुन द्यावा हिच खरी श्रद्धांजली ठरेल अन्यथा रयत शेतकरी संघटने तर्फे महिला पुरूष व मूले यांचे महाराष्ट्रभर मोर्चे निघतील असा ईशारा संस्थापक अध्यक्ष रयत शेतकरी संघटना बापुसाहेब देशमुख साहेबांच्या आदेशावरून व कोअर कमिटि सदस्यांच्या निर्नया नुसार सौ सुनिताताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली व ऊत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रेश्मा पटेल ऊपाध्यक्ष वैजयंती हरेल सचीव अर्चना शिंदे पुष्पाताई कुटे सींधु तुपकरसंध्या गारुडकर अर्चना साबळे अर्चना पानसरे वैशाली अडसुळ दिक्षा घोडके अलका भांबरे मंगल भांड मणीषा कर्णावट कल्पना ठोकळ महाष्ट्रातील सुनिता तरटे सुनिता ऊचाळे रजीया शेख अलका कदम आशा परांडे वणीता वाघ मंदिलकर ताई प्रियंका ताई यांच्या सहभागाने अहमदनगर जिल्हातील व राज्यातील तमाम कार्यकर्ते बेमुदत आंदोलन करतील असा ईशारा रयत शेतकरी संघटने च्या वतीने सौ सुनिता जाधव यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधत हल्लाबोल केल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here