Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये— बापूसाहेब देशमुख

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये— बापूसाहेब देशमुख

213

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.16मे):– महाराष्ट्रात सध्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सामान्य माणसाला बळी जात असताना तमाम शेतकरी बांधवांच्या सर्वोतोपरी सोबत आहे आज रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष माननीय रवीप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांनी मौजे हिंगणगाव येथे नामदेव जाधव वय 32 यांनी आत्महत्या वृत्त समजताच आज सदरील शेतकरी कुटुंबाला धीर देत सर्व प्रशासकीय पातळीवर सर्व उपाय योजना राबविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगून विश्वास दिला राज्यात कोणत्याही शेतकरी बांधवांनी आत्महत्या सारखे निर्णय घेऊ नये असे आवाहन केले.

यावेळी रामदास कोतवाल राज्य संपर्क प्रमुख,संदीप सातकर पुणे जिल्हा युवक प्रमुख, सुनील ठोसर प्रदेश सरचिटणीस, नवनाथ आडे सोशल मीडिया प्रमुख, बाबुराव भोईटे तालुका प्रमुख, बाळराजे जाधव तालुका संपर्क प्रमुख,बाळराजे जाधव बीड जिल्हा कार्याध्यक्ष , पपू शिंदे बीड जिल्हा प्रमुख, बंडू सगळे बीड जिल्हा संपर्क प्रमुख आदी कुटुंबातील सदस्य तथा शेतकरी बांधव उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here