Home महाराष्ट्र रयत शेतकरी संघटना महिला प्रदेश कार्याध्यक्ष सौ सुनिता ताई जयसींग जाधव

रयत शेतकरी संघटना महिला प्रदेश कार्याध्यक्ष सौ सुनिता ताई जयसींग जाधव

395

🔸नाकर्ते सरकारचा जाहिर निषेध निषेध निषेध

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.14मे):-तालुक्यातुन रयत शेतकरी संघटनेचे बिड जिल्हा कार्याध्यक्ष बाळराजे जाधव यांचे मोठे बंधु नामदेव जाधव यांच्या आत्महत्ये बद्दल ऐकुन जे मानव म्हणुन जगत असतील किंवा जे शेतकरी असतील त्यांचे काळिज पिळवटुन टाकणारी क्लिप ऐकुन सर्वाची पायाखालची जमीनच सरकली तमाम जनतेची तहान भुक हरली तर त्या कुटुंबाचे काय हो ज्यांनी आपला कर्ता पुरुष किवा मुलांनी आपला बाप पत्नि ने नवरा भावाने भाऊ आई वडीलांनी मुलगा गमवलाय खरच शेतकरी बनुन शेती करण आणि समाजातील जे लोक सावलीत बसुन अन्न धान्य विकत आणुन खातात ते धान्य पिकवणारा बळिराजाला जर घरच्या मुलाबाळांना खाऊ घालण्या साठी आत्महत्या करावी लागतेय असे लज्जास्पद वागण म्हणजे महाराष्ट्राच विदारक सत्य याच्या विरूद्ध जे कोणी आवाज ऊठवणार नाहि अशा लोकांना काय बोलाव मग ते सरकार असो कि सर्वसामान्य मानुस जे घडणारे होते ते घडुन गेले पण जे पाठिमागे आहेत त्यांच काय कोण जबादारी घेणार दादा तुमी गेले पण कुटुंब वार्यावर सोडुन गेले त्यांना वाली कोण सरकारला काळजी आहे.

का शेतकरी बांधवांची असेल तर सरकारने सहकारमंत्र्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा व त्वरीत राजीनमा द्यावा नाहितर शेतकरी संघटना तिव्र आंदोलन करील असा ईशारा संस्थापक अध्यक्ष रवि प्रकाश ऊर्फ बापुसाहेब देशमुख व कोअर कमिटि चे सदस्य सुनिल ठोसर नयनाताई गवळी तय्यब पटेल मारुतराव मगर हेमंत चौधरी सुनिता जाधव रेखाताई माळी रामदास कोतवाल अजय सावंत वैजयंता हरेल रेश्मा पटेल व पदाधिकारी महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात येत आहे महाराष्ट्रत च्ललय काय पेटुन ऊठणार नाहि तो शेतकरी कसला जनतेलाहि आव्हाण आहे तुमी आज शांत बसलात तर तुमच्या प्रत्येकाच्या घरात किंवा नातेवाईक आप्तेष्ट किंवा मित्र मंडळीत आज ना ऊद्या एक तरी गेवराईचे नामदेव जाधव बघायला मिळतील सावध व्हा तिच भावपुर्ण श्रद्धांजली होतील मीस्टर नामदेव जाधव यांना न्याय हवाय न्याय आर्तभरी कींकाळी जरी अजुन ऐकली नसेल हो तुमी समाजाची हाक तरी ऐका त्यांच्या कुटुंबाला आधार द्या सावरा त्यांना नाहितर शेतकरी म्हणुन जन्माला यायची लाज वाटेल ईथुनपुढे जो तुमाला खायलाप्यायला घालतोय तोच नष्ठ झाला तर तुमी तरी कोणावर राज्य करणार शेतकरी ब्रँन्ड आहे आता तरी ओळखा आणि न्याय द्या ह
रयत शेतकरी संघटना पदाधिकारी वर्ग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here