Home महाराष्ट्र उसगाव येथील सेवा सहकारी संस्थाच्या अध्यक्ष पदावर प्रेमानंद पाटील जोगी तर उपाध्यक्ष...

उसगाव येथील सेवा सहकारी संस्थाच्या अध्यक्ष पदावर प्रेमानंद पाटील जोगी तर उपाध्यक्ष बबन महादेव सावे

63

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.13मे):- येथील काही अंतरावर असलेल्या उसगाव येथे सेवा सहकारी संस्थेची निवडणूक पार पडली. कॉंग्रेस नेते दिनेश चोखारे नेतृत्वात निवडून देऊन आले होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. त्यात उसगाव सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी प्रेमानंद शामराव पाटील जोगी यांची तर उपाध्यक्षपदी बबन महादेव सावे यांची निवड करण्यात आली.

दोन्ही पदांसाठी एकही अर्ज दाखल न झाल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक विना हरकत घेण्यात आली. दिनेश चोखारे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पूर्ण झाली आहे.यावेळी संचालक केशव काळे, सुधाकर चिकनकर, अजय जोगी, रमेश काळे, जीवन बांदूरकर, राजेंद्र बोडखे, रामदास थावरी, शालिक झाडे, सुनीता ठाकरे, पंचफुला ठाकरे, रूपचंद कवडे आदी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून जाधव आणि सचिव म्हणून मालोदे यांनी काम पाहिल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here