




ट्रीपल टेस्ट साठी ओबीसीने
जावे आता कुठे?
ईथे तर खोटेच खोटे
सगळ्यांचे मुखवटे!
ओबीसी आरक्षणा शिवाय
होईल निवडणूक
उभारा लढा तुम्हीच तुमचा
थांबेल अडवणूक
ओरबडे काढण्या ईथे
आला सा रा ‘ ऊत ‘
सो ‘ मैय्या ‘ नही तो…दिसेल
भ्रष्टाचाराचे भूत
प्रत्येक युगात संजय
उवा च उवा च करते
म्हणून डोक खाजवत उद्या
बोलायचं प्लान करते
दर्जा हवा अ
योध्या सारखे लढा
शिकवतील भारतीय ‘ उत्तर ‘
घ्या ‘ राज ‘ कारणाचा धडा
✒️कवी(सुधाकर लोमटे)उमरखेड




