



✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308
कुरुल(दि.8मे):-बाळराजे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करून नगरीमध्ये कुरूल तालुका मोहोळ रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत साई सुमन मंगल कार्यालय कुरुल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या शिबीराचा कुरुल ग्रामस्थांनी व आसपास गावातील नागरिकांनी या महाआरोग्य शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा.
असे आव्हान कुरुल ग्रामपंचायत सरपंच सौ.चंद्रकला माणिक पाटील व कुरुल ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे.या शिबिरामध्ये स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ बाल रोग तज्ञ सर्जन, फिजिशियन रोग तज्ञ ,तज्ञ तज्ञ पोटविकार तज्ञ जनरल सर्जन मूत्ररोग तज्ञ, हत्ती रोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मधुमेहतज्ज्ञ कान-नाक-घसा तज्ञ ,नेत्र तपासणी व ,मोतिबिंदू शिबिर तरी या महाआरोग्य शिबीराचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा. संपर्क करावा प्रकाश चवरे ,जालिंदर भाऊ लांडे, दिपक माळी आयोजक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मोहोळ तालुका पदाधिकारी


