Home पुणे श्री समर्थ पतसंस्थेच्या ४ थ्यासोळू शाखा उद्घाटन व QR code शुभारंभ

श्री समर्थ पतसंस्थेच्या ४ थ्यासोळू शाखा उद्घाटन व QR code शुभारंभ

312

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.8मे):-श्री समर्थ पतसंस्था चिंबळी फाटा या पतसंस्थेचा ४ थ्या शाखेचा उद्घाटन रविवारी पंचायत समिती माजी सभापती रामदास शेठ ठाकूर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती बाळशेठ ठाकूर संत तुकाराम साखर कारखाना संचालक राजाराम लोखंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पांडूरंग बनकर व मा पं. स.सदस्य तुकाराम वहिले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास गोलेगाव सरपंच अमित चौधरी, धानोरे सरपंच सुधीर गावडे, सोळू गावचे सरपंच भाऊसाहेब ठाकुर मा उपसरपंच किरणशेठ गवारे, सरपंच संगीताताई बनकर, ग्रा पं सदस्य काळूराम बनकर, उपसरपंच अर्चनाताई फलके, माजी सरपंच राहुलशेठ गवारे, सोसायटी चेअरमन समीरदादा गवारे, बाबासाहेब ठाकुर, चेतनशेठ काळीद, आनंद गवारे, उपसरपंच सचिन येळवंडे, दत्तात्रय लोखंडे, ग्रा पं सदस्य राजूशेठ जाधव, ॲड राहुल चव्हाण, ज्योतीताई जाधव, गणेश सोनवणे सौ सुमनताई गवारे, पत्रकार सुनिल बटवाल अशोक भोकसे, नितीन फलके, अभिजीत काळे नितीन चौधरी, अनिता टिळेकर मॅडम, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पतसंस्थेच्या नवीन QR code सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार श्री समर्थ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारी आधारस्तंभ संभाजी शेठ गवारे उपाध्यक्षा सुरेखाताई गवारे सचिव विद्याताई गवारे संचालक संतोष शेठ गवारे, चंद्रकांत फलके, भगवान साकोरे, देविदास मेदनकर, बाबुराव गवारे, रोहिदास गवारे, रविभाऊ गवारे, नितीन बोत्रे, ॲड राहुल बोत्रे, ॲड मनोहर जंबुकर, भानुदास गाडे, हनुमंत कातोरे, संतोष बनकर, विठ्ठल कड, माऊली कुऱ्हाडे, गोरख बोत्रे, राजु सस्ते, ॲड अतुल घुमटकर, सौ नंदाताई येळवंडे, सूनिताताई नाटक यांचे हस्ते करण्यात आला. शिवाई पतसंस्था शाखा सुरु करणेबाबत श्री ज्ञानेश्वरजी ठाकूर चेअरमन विठ्ठल दादा ठाकुर, बिंदासशेठ गोडसे, शरदशेठ गोडसे, महेशशेठ ठाकुर व इतर सर्व संचालक मंडळाचे योगदान व सहकार्य लाभले. यावेळी उपस्थित मान्यवरांमधुन रामदास ठाकुर, बाळशेठ ठाकुर, रामशेठ गावडे, तुकाराम वहिले, नवनाथ तोत्रे सर, भास्करराव तुळवे यांनी सस्थेस शुभेछा दिल्या. कार्यक्रमांचे प्रास्ताविक सीईओ अमोल गवारे यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष गवारे अर्जुन जाधव, प्रदिप लांडगे, संतोष साकोरे व अक्षय जाधव यांनी केले. उपस्थीत सर्व मान्यवरांचे आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा शिवाजीराव गवारी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here