Home महाराष्ट्र लॉयड्स मेटल कंपनीच्या नवीन प्रकल्प पर्यावरणाविषयी जनसुनावणी

लॉयड्स मेटल कंपनीच्या नवीन प्रकल्प पर्यावरणाविषयी जनसुनावणी

331

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.7मे):-दि.६ में शुक्रवार रोजी लॉयड्स मेटल्स कंपनीच्या परिसरात जिल्हा दंडधिकारी विशालकुमार मेश्राम, प्रादेशिक अधिकारी प्रदुषण नियंत्रण मंडळ अ.मा.करे व उपप्रादेशिक अधिकारी प्रदुषण नियंत्रण मंडळ (चंद्रपूर) अतुल सातफळे यांच्या उपस्थितीत जनसुनावणी करण्यात आली.भाजयुवो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बबनराव बोढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले नेहमी नवीन प्रकल्प मांडलेल्या आहे, शेतकऱ्यांचा सर्मथीत आणि प्रदुषणाचा विरोधात नेहमी भारतीय पक्ष व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लढले आहे.त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी आहे,की बेरोजगारांना रोजगार देणारा समजा प्रकल्प आहे,तर प्रकल्प तर प्रदुषण विहरीत व्हावा बिना प्रदूषणाचा हरित प्रकल्प व्हावे अशी आमची सर्वांची संकल्पना आहे.

हे बघा आज समजा ज्याचाकडे रोजगार आहे त्यांचे जीवनमान उंचावलेल्या आहे.रोजगाराचा संधी अति आवश्यकता आहे परंतू त्या सोबतच आज जो शेतकरी आहे,त्यांचा प्रश्नांकडे पाठ करून पाहता येणार नाही त्यांचे जो प्रश्न आहे सोडविण्यात आले पाहीजे सोबत बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहीजे.स्थानिक महिला आहे त्या स्थानिक महिलासांठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले पाहिजे, सोबत लॉयड्स मेटलच्या वेरफंड आहे आरोग्य शिबिर व विविध समस्या आहे त्या समस्याचे विराकरण करण्यासाठी पैसा खर्च झाला पाहीजे, अशी आमची संगळयाची भावना आहे.

*महाआघाडी सरकारला टोला*
मित्रांनो या मधली एक विचार आवडली आहे,काही बोलत असले तरी पण माझ्या आवडता जो पक्षी आहे तो पक्षी *कावळा* आहे कारण लोक कावळयाला कुणी पोसला अशी मी पाहल नाही.नोकऱ्या जे देणार योग्य प्रमाणे दिले पाहिजे सर्वांना योग्यतेनुसार नोकऱ्या दिल्यातर या कावळया न पोपट्याची शर्त लागणार नाही,संगळे मिळणुच काम करणार.जे हे सत्ता आहे ती एक संगीत खूर्ची आहे सिटी वाजणार आहे,सर्व खुर्चीचा गोलगोल धावनार आहे.ज्यांचा नंबर आला तो खूर्चीवर बसणार आहे.

आज काय झाल सिटी तुमचा बाजुने वाजली आहे,सत्ता तुमची आहे, खासदार, आमदार व पालकमंत्री तुम्हचेच आहे तर काम आम्हाले कावून भेटते ते तर मी नाही फक्त याच उत्तर परमेश्वरच देवु शकते,दुसरे कुणापाशी उत्तर नाही.जेव्हा समर्थन असेल तर खुल्या मनानी केला पाहीजे, समर्थन नसेल तर खुल्या मनानी विरोध केल्या पाहिजे. म्हनुन माझे म्हन आहे हिरवा प्रकल्प होत असेल, प्रदूषण विरोधीकरित होत असेल आणि माझ्या गावाची सामान्य पोरांना काम मिळत असेल तर पूर्ण कंपनीला समर्थन आहे, आणि कधी प्रदुषणाची गोष्ट आली, तर आमच्या कंपनीसाठी विरोध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here