Home महाराष्ट्र ईद – ऐ – मिलाप कार्यक्रमात उपस्थित रहा – मा.उपनगराध्यक्ष शेख खाजाभाई

ईद – ऐ – मिलाप कार्यक्रमात उपस्थित रहा – मा.उपनगराध्यक्ष शेख खाजाभाई

178

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.7मे):-दर वर्षी प्रमाणी याहि वर्षी माजी उपनगराध्यक्ष शेख खाजाभाई यांच्या वतिने रमजान ईद निमित्त ईद ऐ मिलाप कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलेला आहे.गेल्या वीस वर्षा पासुन माजी उपनगराध्यक्ष शेख खाजाभाई हे सर्व समाज बांधवांसाठी ईद ए मिलाप कार्यक्रम आयोजित करत आहे. हिंदु मुस्लिम एकता संदेश देण्यासाठी दर वर्षी ईद ऐ मिलाप कार्यक्रम घेत आहे.

तर माजी उपनगराध्यक्ष शेख खाजाभाई यांनी दिनांक 08 मे रविवार रोजी ईद ऐ मिलाप चा कार्यक्रम सकाळी 10 ते 01 य‍ावेळेत आयोजीत केला आहे.तरी सर्व कार्यालयातील आधिकारी कर्मचारी,पोलीस प्रशासन,डाॅक्टर,शिक्षक,पत्रकार, पदाधिकारी , हिंदु – मुस्लिम व सर्व समाज बांधव‍ांनी ईद ए मिलाप चा कार्यक्रमास मेन रोड येथे शेख खाजाभाई यांच्या निवास्थानी उपस्थित राहवे. असे माजी उपनगराध्यक्ष शेख खाजाभाई यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे सांगितले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here