Home महाराष्ट्र नायगाव शहरातील नगरपंचायत कार्यालयात समतानायक बस्वेश्वराची जयंती उत्साहात साजरी

नायगाव शहरातील नगरपंचायत कार्यालयात समतानायक बस्वेश्वराची जयंती उत्साहात साजरी

247

✒️हानमंत चंदनकर(नायगाव प्रतिनिधी)

नायगाव(दि.4मे):- शहरातील नगरपंचायत कार्यालयात समतानायक जगतज्योती मा.बस्वेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात मा विजय चव्हाण (उपनगराध्यक्ष) युवानेते रविंद्र पा चव्हाण,मा संजय आप्पा बेळगे (जि.प.सदस्य तथा माजी बांधकाम व शिक्षण सभापती) मा.श्रीनिवास पाटील चव्हाण युवानेते पंकज चव्हाण(खरेदी विक्री संघ नायगाव) मा.गटनेते सुधाकर पा शिंन्दे, सतिष पा लोकमनवार,नगरसेवक विठ्ठलराव लक्ष्मण बेळगे शि.भ.प.चंद्रकांत महाराज आमलापूर सर शि.भ.प.बालाजी भोसकर महाराज प्रा यादव कोरनुळे सर याच्या शुभहस्ते मा..बस्वेश्वरांच्या पतिमेच पुजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी शिवा संघटणा पदाधिकारी राजू पा बेळगे,बालाजी पा धोते,धनराज घोडके, मंगेश बचाव, सचिन धोते,नवनाथ पा जाधव,आकाश इजितबाड विश्वनाथ बोमनाळे आदींसह उपस्थित राहुन माहात्म्या बसवेश्वराना अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here