Home महाराष्ट्र पिंपळे बुद्रुक शाळेत ध्वजाराेहण….

पिंपळे बुद्रुक शाळेत ध्वजाराेहण….

272

🔹 महाराष्ट्र व कामगार दिन साजरा

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.2मे):- जि.प. उच्च प्राथमिक शाळा पिंपळे बुद्रुक येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोपान पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र दिना बाबतची सविस्तर माहिती कैलास पवार यांनी दिली.

कार्यक्रमास सरपंच समाधान पाटील ,उपसरपंच किरण पाटील, ग्रामसेवक पाटील आप्पा, मुख्याध्यापक शशिकांत पानपाटील, केंद्रप्रमुख मनोहर पवार, पदवीधर शिक्षक दत्तात्रेय पाटील, गणेश महाजन, गुलाब लेंडाईत अंगणवाडी शिक्षिका माधुरी पाटील अंजना मालचे मदतनिस शशिकला पाटील, अंजना मालचे, सुवर्णा पाटील लिलाबाई श्रीमंत ,छाया मोरे पाटील, कमलबाई पाटील ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कैलास पवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here