Home चंद्रपूर लायसन्स विचारले म्हणून युवकाने लगावली ट्राफिक पोलिसाचा कानशिलात- बंगाली कॅम्प परिसरातील घटना

लायसन्स विचारले म्हणून युवकाने लगावली ट्राफिक पोलिसाचा कानशिलात- बंगाली कॅम्प परिसरातील घटना

292

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.30एप्रिल):- आज सकाळच्या सुमारास एक युवक भरधाव वेगाने गाडी चालवत होता त्याला ट्राफिक पोलिसांनी बंगाली कॅम्प चौकामध्ये थांबवून लायसन व अन्यथा कागदपत्र विचारले असता त्या युवकांनी कर्तव्य बजावत असणाऱ्या ट्राफिक पोलिसाच्या कॉलर पकडून कानशिलात लगावली व पाठीवर पोटावर मारहाण करीत असताना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सचिव आशिष ताजने यांनी मध्यस्थी करत त्या युवकाला पकडले ट्राफिक पोलिसांनी त्याला रामनगर पोलीस स्टेशनमध्ये नेले पुढील कारवाई रामनगर पोलीस स्टेशन करेल

Previous articleनीलम वायदंडे यांची सहाययक अभियंता पदी निवड
Next articleअंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here