Home महाराष्ट्र नीलम वायदंडे यांची सहाययक अभियंता पदी निवड

नीलम वायदंडे यांची सहाययक अभियंता पदी निवड

311

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.30एप्रिल):-महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 मध्ये लोणंद गावची सुकन्या व गोवारे ता. कराड च्या स्नुषा निलम जगन्नाथ वायदंडे (सौ. निलम संतोष कांबळे )यांची सहाय्यक अभियंता म्हणुन निवड झाली.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अभ्यासाची योग्य दिशा व सातत्य राखले तर यश हमखास प्राप्त होते व पुढे लोकाभिमुख काम करू असे निलम वायदंडे यांनी सांगितले.या यशाबद्दल त्यांचे गोवारे गावचे ग्रामस्थ तसेच विविध संस्था व पदधिकारी यांचे वतीने सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here