Home महाराष्ट्र सिनेगायक आदर्श शिंदे,वैशाली सामंत यांची भीमगीत संगीत रजनी

सिनेगायक आदर्श शिंदे,वैशाली सामंत यांची भीमगीत संगीत रजनी

314

✒️आनंद टेकुळे(जिल्हा प्रतिनीधी परभणी)मो:-8830970125

परभणी(दि.20 एप्रिल):- शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त 30 एप्रिल रोजी सिनेगायक आदर्श शिंदे, वैशाली सामंत यांची भीमगीत संगीत राजनीचे कार्यक्रम आजोजन केले आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनूसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांनी माहिती दिली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना देण्यासाठी सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांनी महोत्सव 2022 चे आयोजन केले आहे.गेल्या 15 वर्षांपासून भीमगीत संगीत सजनीचे आयोजन केले जाते.

या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यात येते.यावर्षीही भीमगीत सांगितरजनीचे आयोजन करण्यात आले आहे.परभणी येथील विष्णू जिनिंग मैदानावर 30 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता हा कार्यक्रम होत असून, त्यासाठी आदर्श शिंदे वा वैशाली सामंत यांना निमंत्रित करण्यात आले आहे.नागरिकांनी सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांनी केले आह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here