



🔸अनेक युवकांचे सहभागातून अथक परिश्रम व अभ्यास केल्याने यश मिळाल्याची माहिती दिली
✒️प्रदीप रघुते(अमरावती प्रतिनिधी)
अमरावती(दि.20एप्रिल):-भिमोउत्सव 2022 निमित्त ता. जि.अमरावती मधील राहुल नवयुवक मंडळ व छत्रपती शिवाजी महाराज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा चे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य आयोग परीक्षा देणारे हजारो स्पर्धक सहभागी झाले होते.
त्यामधून आपल्या अभ्यास व मेहनतीच्या बळावर पवन ठाकरे रा. यवतमाळ जिल्हा हल्ली मुक्काम अमरावती याने दुसरा क्रमांक पटकावून दाखविले की,मेहनतीच्या बळावर कुठल्याही प्रकारची स्पर्धा ही जिंकता येत.त्यामुळे आज पवन ठाकरे हा विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आयकॉन बनला आहे.त्यांचा या यशामुळे त्याच्यावर आई वडील,भाऊ ,बहिणी ,मित्र मंडळी यांच्या वतीने शुभेच्छा वर्षाव करून स्पर्धा परीक्षा मध्ये पास होऊन वर्ग १ अधिकारी होण्यास प्रोत्साहन देण्यात आले.या


