



✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.16एप्रिल):-दि.१४ एप्रिल गुरूवार रोजी महामानव, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त घुग्घुस रामनगर येथील सारिपुत्र बुद्ध विहार येथे आईसक्रीम वाटप करण्यात आले असून तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर तहसील कार्यालय येथे शरबत वितरण करण्यात आले.
यावेळी यंग चांदा ब्रिगेड चे नेते इमरान खान,मुन्ना लोडे,स्वप्नील वाढई,नागेश तुरानकर,प्रितम भोंगळे,महेश कैथल,अमित बोबडे,सुमित कांबळे यंग चांदा ब्रिगेड आदिवासी महिला आघाडी शहर अध्यक्षा सौ.उज्वला उईके,यंग चांदा ब्रिगेड बहुजन समाज महिला अध्यक्षा सौ.उषा आगदारी,नितु जैस्वाल,गीता बोबडे,स्मिता कांबळे,विना गुच्छईत,कामिनि देशकर,जोत्सना मस्के,यशोदरा पाझारे उपस्थित होते.


