




✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
गेवराई(दि.१६ एप्रिल)):- बीड-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहराजवळील बायपास वरिलभारत पेट्रोलियम पंपासमोर रस्ता ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात ट्रॅकने उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सांयकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली असून वनविभागाचे पथक थोड्यावेळात त्या ठिकाणी दाखल होणार असल्याची माहिती आहे. बीड-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग गेवराई जवळील बायपास वरिल भारत पेट्रोलियम पंपासमोर रस्ता ओलांडत असताना एका बिबट्याला अज्ञात ट्रॅकने उडवल्याने त्याचा जागीच मृत्यु असून घटनास्थळी नागरिकांनी मृत बिबट्याला पाहण्यासाठी तोबा गर्दी केली आहे.




