Home महाराष्ट्र चांदवड तालुक्यातील रस्त्यांसाठी 82 कोटी 65 लाख रुपये निधी मंजूर

चांदवड तालुक्यातील रस्त्यांसाठी 82 कोटी 65 लाख रुपये निधी मंजूर

93

🔸आमदार राहुल आहेर यांची माहिती

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.15एप्रिल):- चांदवड.देवळा विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्ते कमांसाठी अर्थसंकल्प मार्च 2022 मध्ये ८२ कोटी ६५ लक्ष रुपये निधी मंजूर झाaला असल्याची माहिती आ.डॉ. राहुल आहेर यांनी दिली.

चांदवड व देवळा तालुक्यातील रस्त्यांची कामे मंजूर ग्रामीण भागातील नागरिकांच्या दळवळनाची दलनवळनाची मोठी सोय होणार आहे.

मंजुरी मिळालेल्या कामांची माहिती पुढील प्रमाणे :
क-हाळे पहिने त्रंबक पिंपळगाव लासलगाव मनमाड रस्ता, रा.मा.29 , कि.मी.136/440 ते 138/540, 144/040 ते 146/940 मध्ये रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (निबाळे पेट्रोल पंप ते रायपूर, भडाणे फाटा ते वाघदर्डी फाटा) (२ कोटी)
क-हाळे पहिने त्रंबक पिंपळगाव लासलगाव मनमाड रस्ता, रा.मा.29 , कि.मी.126/540 ते 129/340, 132/840 ते 133/640, 134/040 ते 136/440 मध्ये रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (लासलगाव फाटा ते वाहेगाव, काळखोडा फोटा ते साळसाणे ते निंबाळे पेट्रोल पंप जवळ) ( २ कोटी)

अहवा ताहराबाद उमराणे गिरणारे दरेगाव मनमाड रस्ता, रा.मा.20, कि.मी.128/500 ते 129/00, 129/850 ते 132/050, 132/640 ते 134/020, 134/450 ते 136/120 मध्ये रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (दरेगाव जवळ,दरेगाव ते डोणगाव, डोणगाव ते मनमाड) (२ कोटी 30 लक्ष)

वणी धोडांबे वडाळी भोई रस्ता, प्रजिमा 46, कि.मी.18/200 ते 24/200 मध्ये रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (धोंडांबे ते वडाळीभोई रस्ता) (२ कोटी ५० लक्ष),

चांदवड लासलगाव रस्ता, रा.मा.07, कि.मी.174/400 ते 177/00, 180/00 ते 183/400 मध्ये रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (मनमाड चौफुली ते निमगव्हाण, हिवरखेडे ते दहिवद) (२ कोटी ५० लक्ष)

अहवा ताहराबाद उमराणे गिरणारे दरेगाव मनमाड रस्ता, रा.मा.20, कि.मी.127/00 ते 128/500 (गिरणारे ते दरेगाव घाट दुरुस्ती करणे) (२ कोटी ५० लक्ष)

राहुड कळमदरे सुतारखेडे हरनुल पन्हाळे सोनीसांगवी रेडगाव वाहेगाव साळ वाकी सोमठान देश ते प्रजिमा 68 रस्ता प्रजिमा 116, कि.मी.0/00 ते 6/00, 10/700 ते 12/300 मध्ये रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, (राहुड ते हरनूल रस्ता) (२ कोटी ६६ लक्ष)

खडकजांब खडक ओझर गु-हाळे देवरगाव कानडगाव ते रा.मा.08 रस्ता, प्रजिमा 115, कि.मी.0/400 ते 0/500, 0/600 ते 0/900, 1/00 ते 2/200, 2/400 ते 3/200, 3/400 ते 5/750, 8/340 ते 9/300, 10/220 ते 10/380 मध्ये रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, (खडकजांब ते खडक ओझर) (१ कोटी ४२ लक्ष)

राहुड कळमदरे सुतारखेडे हरनुल पन्हाळे सोनीसांगवी रेडगाव वाहेगाव साळ वाकी सोमठाणदेश ते प्रजिमा 68 रस्ता प्रजिमा 116, कि.मी. 0/250 ते 6/00, 10/700 ते 12/300 मध्ये रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, (अहिरखेडे ते पन्हाळे वाकी ते सोमठाणदेश) (२ को टी ६६ लक्ष)

रायपूर समिट तळेगाव रोही सोमठाणदेश रस्ता प्रजिमा 121, कि.मी. रायपूर ते रेल्वे हद्द,रेल्वे हद्द ते तळेगाव रोही ते सोमठाणदेश प्रजिमा 120 कि.मी. 1/200 ते 4/500, 5/400 ते 7/400, 8/400 ते 14/600 मध्‍ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, (रायपूर ते रेल्‍वे हद्द, रेल्‍वे हद्द ते सोमटाणदेश तालुका हद्द) (२ कोटी ८५ लक्ष),

भडाणे, वाघदरडी, शिंगवे, डोंगरगाव रस्‍ता प्रजिमा 122 कि.मी. 9/900 ते 10/300, 11/500 ते 13/00 मध्‍ये रस्‍ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, (शिंगवेगाव जवळ,डोणगाव जवळ) (९५ लक्ष)

देवळा तालुका राष्ट्रीय महामार्ग ३ ते सौदाणे देवळा कळवण वाघई सुरगाणा राज्यमार्ग २२किमी १०/००ते १९/००मध्ये रस्त्याची सुधारणा करणे(मेशी फाटा ते खुंटेवाडी फाटा (४ कोटी ९५ लक्ष)

राष्ट्रीय महामार्ग 3 ते सौदाणे-देव ळा कळवणवघई सुरगाणा राज्यमार्ग २२किमी १८/०० ते २२/२०० मध्ये रस्त्याची सुधारणा करणे (खुंटेवाडी फाटा ते मालेगाव फा टा (२ कोटी),

राष्ट्रीय महामार्ग ३ ते सौदाणे देवळा कळवण वघई सुरगाणा राज्यमार्ग २२ किमी १९/०० ते २२/२०० व २३/० ते२४/६०० मध्ये रस्त्याची सुधारणा करणे देवळा बाजार समिती ते कांदा मार्केट (३ कोटी),

राष्ट्रीय महामार्ग ३ ते सौदाणे देवळा कळवण वघई सुरगाणा राज्यमार्ग २२किमी २३/०० ते ३२/००किमी रस्त्याची सुधारणा करणे (भऊर फाटा ते वरवंडी )(५ कोटी),

मेशी बाबावाडी पिंपळगाव वाखारी भिलवाड कापशी भावडे वडाळे वाजगाव भऊर खामखेडा प्रजिमा १६६ कि.मी.१४/०० ते१७/०० कि मी २०/०० ते कि मी २१/०० किमी ३७/८०० ते ३९/८०० मध्ये रस्त्याची सुधारणा करणे( भिलवाड ते वाखारी),रामा ०३ ते सौदाणे देवळा कळवण वघई रस्ता (रामा -२२)सा.क्र. 0/२९० (समांतर पूल) व सा क्र ८/५०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे (सौदाणे फाटा व धोबीघाट जवळ पूल बांधणे)

अहवा ताहाराबाद लाखमापूर निंबोळा उमराणे गिरणारे मनमाड रस्ता रामा २० किमी ११५/०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे( उमराणे गावाजवळ परसुल नदीवर पूल बांधणे) ( ५० कोटी)

देवळा रामा -०७ वाखारी चिंचवे कुंभार्ड प्राजिमा -१२९ किमी ०/६०० ते १०/५०० मध्ये रस्त्याची सुधारणा करणे (गुंजाळवाडी ते वाखारी),(३ कोटी ८० लक्ष), धोबीघाट मेशी महालपाटणे प्राजिमा -५९,किमी ०/०० ते ४/४०० रस्त्याची सुधारणा करणे (धोबीघाट ते मेशी) (१ कोटी ९० लक्ष)

सौदाणे चोंडी रस्ता प्राजिमा -६२ किमी ०/०० ते ५/०० मध्ये रस्त्याची सुधारणा करणे (सौदाणे ते वऱ्हाळे फाटा) (२ कोटी ३७ लक्ष)

रामा ७५२ G (जुना रामा ०७) देवळा वाखारी चिंचवे कुंभाडे ते रामा २० ला जोडणारा प्राजिमा १२९ किमी ०/६०० ते १०/५०० रस्त्याची सुधारणा करणे (गुंजाळवाडी ते वाखारी उर्वरित) (२ कोटी ३७ लक्ष)

प्राजिमा ५४ निंबोळा महाल पाटणे रस्त्या ते खरीपाडा फुलेनगर उम राणे रामा २० ला जोडणारा रस्ता प्रजिमा१३० किमी ११/४०० ते १४/१०० रस्त्याची रुंदीकरण व संरक्षक भिंतीसह सुधारणा करणे (उमराणे गाव ते नवीन कांदा मार्केट) (४ कोटी २७ लक्ष)

अहवा ताहाराबाद उमराणे लखमापूर गिरणारे मनमाड रस्ता रामा -२० किमी १०५/०० ते ११०/०० मध्ये रस्त्याची करणे (निंबोळा ते उमराणे कडे) (३ कोटी) पाटणे निंबोळा महालपाटणे (लोहोणेर गावाजवळ) (३ कोटी ८० लक्ष)

आराई वासोळ खालप माळवाडी रस्ता प्राजिमा ६० येथे कोलथी नदीवर १२/५०० मोठ्या बुडीत पुलाचे बांधकाम करणे (खालप गावाजवळ) (४ कोटी २७ लक्ष)
आदी रस्ते कामांना अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here