Home महाराष्ट्र *पाईपलाईनच्या कामाला झाली सुरुवात- चांदा ब्रिगेड च्या मागणीला यश

*पाईपलाईनच्या कामाला झाली सुरुवात- चांदा ब्रिगेड च्या मागणीला यश

217

🔸बहुजन महिला शहराध्यक्ष उषा आगदारी यांनी मानले आभार

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.14एप्रिल):-वार्ड क्रमांक ६ येथील विद्या टॉकीज जवळील जलवाहिनी पाईपलाईन दुरूस्त करा काही महिन्यांपूर्वी घुग्घुस नगरपरिषद कार्यालय मुख्याधिकारी अर्शिया जुही (CO) यांना निवेदन दिले होते व वारंमवार चर्चा करण्यात आली,आता ते जलवाहिनी पाईपलाईनच्या कामाला सुरुवात करण्यात आली .

जलवाहिनी पाईपलाईन समस्यांची तत्काल दखल घेवुन काम सुरू केल्याबद्दल यंग चांदा ब्रिगेड व बहुजन महिला शहराध्यक्ष उषा आगदारी यांनी नगरपरिषद प्रशासन व मुख्यधिकारी अर्शीया जुही यांचे आभार मानले.यावेळी भारती आगदारी, किरण बुरचूडे, शारदा गाडगे, भुदेवी अटेला, रेखा बाधंकर, सुरेखा आगदारी,सुनंदा सौदारी व संतोष डाहूले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here